घरात 'मोठ्या आवाजात गाणी का लावली?' या एकाच कारणावरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की, दोन भावांनी मिळून मोठ्या भावाच्या अख्ख्या कुटुंबावर धारदार शस्त्राने भीषण हल्ला केला.
या हल्ल्यात निष्पाप वडिलांचा आणि त्यांच्या १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर पत्नी आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहेत! "ही दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली आहे विक्रोळी पार्कसाईट परिसरातील राहुल नगर येथे. येथे विश्वकर्मा कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील चार सख्खे भाऊ एकाच घरात राहत होते, ज्यापैकी दोघे जण घराच्या पोटमाळ्यावर राहत होते. पहाटेच्या सुमारास, मोठा भाऊ सुनील विश्वकर्मा (वय ४०) यांनी घरात मोठ्या आवाजात गाणी लावली होती.
#crimenews #vikrolinews #doublemurder #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment